मुंबई पोलीस अंतर्गत चालक व शिपाई पदाच्या ३५२३ जागांसाठी मेगा भरती, आजच अर्ज करा
Surya SoftwareMarch 13, 20240
मुंबई पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, बँड्समन आणि ड्रायव्हर पदांच्या एकूण ३५२३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
नांव
Police Bharti माहिती
संस्थेचे नाव
मुंबई पोलीस
नोकरीचे ठिकाण
मुंबई
रिक्त जागांची माहिती
पोलीस शिपाई – २५७२ जागा पोलीस शिपाई चालक – ९१७ जागा बँड्समन – २४ जागा
शैक्षणिक पात्रता
१२ वी पास
वयोमर्यादा
खुला वर्ग:- १८ ते २८ वर्षे मागासवर्गीय:-१८ ते ३३ वर्षे